ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश<" /> ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश
IMG-LOGO
Home शैक्षणिक ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश
शैक्षणिक

ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश

June 2023 175 Views 0 Comment
IMG

ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश

वसील कारवेलकर रत्नागिरी याला ब्लॅक बेल्ट फर्स्ट दान निजेन्द्र् चौधरी सांगोला याला ब्लॅक बेल्ट फोर्थ दान

सांगोला प्रतिनिधी   

 शावोलियन वर्ल्ड मार्शल आर्ट शाखा सांगोला यांच्यामार्फत विद्या मंदिर इंग्लिश येथे घेण्यात आलेल्या ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये अक्षरा गावडे कल्याणी गावडे अर्जुन दीक्षित अथर्व दीक्षित आर्यन दीक्षित आवेश फारुकी वसील कारवेलकर रत्नागिरी यांना ब्लॅक बेल्ट फर्स्ट दान प्रदान करण्यात आला तर निजेंद्र चौधरी याला मार्शल आर्ट मधली उच्च श्रेणी ब्लॅक बेल्ट फोर्थ दान प्रदान करण्यात आला या परीक्षेच्या प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे विद्यामंदिर सेमी इंग्लिश चे मुख्याध्यापक बोत्रे सर व डॉ.पूजा गायकवाड अडरावकर मॅडम व धांडोरे मॅडम उपस्थित होते या परीक्षेचे ट्रेनिंग एक महिनाभर रोज चार तास सराव घेण्यात आला या सरावांमध्ये अडथळे पार करणे लाठी काठी नॉनचाकू स्टमक फिटनेस किक पंचेस ब्लॉक कता कुमिते किक बॉक्सिंग जिम्नॅस्टिक आदींचा सराव घेण्यात आला या परीक्षेला मुख्य पंच सुनील वाघमारे सर व श्रावणी वाघमारे मॅडम यांनी काम पाहिले तर परीक्षा यशस्वी करण्याकरिता आशिष कोकरे सिद्धांत कांबळे मयंक स्वामी यशोलक्ष्मी मगर राधिका गारळे आदींनी काम पाहिले यशस्वी विद्यार्थ्यांना वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांना सुनील वाघमारे सर मझहर फारुकी जयंत लाडे शाहरुख मुजावर यांनी शुभेच्छा दिल्या.