सांगोला तालुक्याचा ९८.२६ % निकाल

 

सांगोला (तालुका प्" /> सांगोला तालुक्याचा ९८.२६% निकाल

IMG-LOGO
Home शैक्षणिक सांगोला तालुक्याचा ९८.२६% निकाल
शैक्षणिक

सांगोला तालुक्याचा ९८.२६% निकाल

June 2022 120 Views 0 Comment
IMG

सांगोला तालुक्याचा ९८.२६ % निकाल

 

सांगोला (तालुका प्रतिनिधी): माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेत सांगोला तालुक्यातून 5 हजार 067 विद्यार्थ्यांपैकी 4 हजार 979 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा निकाल 98.26 टक्के लागला आहे.

         सांगोला तालुक्यातील शाळांचा इ.10 वी चा निकाल पुढीलप्रमाणे, विद्यामंदिर प्रशाला व ज्यु.कॉलेज सांगोला 558 पैकी 536 उत्तीर्ण (96.05 टक्के), सरदार शामराव लिगाडे विद्यालय अकोला 131  पैकी 131 उत्तीर्ण (100 टक्के), कै.वत्सलादेवी देसाई विद्यालय जवळा 165  पैकी 169 उत्तीर्ण (96.36 टक्के), श्री शिवाजी विद्यालय व ज्यु.कॉलेज महूद 159 पैकी 154 उत्तीर्ण ( 96.85 टक्के), विद्यामंदिर हायस्कूल नाझरे 161 पैकी 158 उत्तीर्ण ( 98.13 टक्के), बलवडी हायस्कूल बलवडी 43 पैकी 43 उत्तीर्ण (100 टक्के), विद्यामंदिर हायस्कूल एखतपूर 79 पैकी 78 उत्तीर्ण (98.73 टक्के), जवाहर विद्यालय घेरडी 110 पैकी 110 उत्तीर्ण (100 टक्के), विद्यामंदिर हायस्कूल कोळा 200 पैकी 195 (97.50 टक्के), न्यू. इंग्लिश स्कूल लोटेवाडी 34 पैकी 34 उत्तीर्ण (100 टक्के), श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल वाटंबरे 82 पैकी 82 उत्तीर्ण (100 टक्के), न्यू.इंग्लिश स्कूल सांगोला 188 पैकी 185 उत्तीर्ण ( 98.40 टक्के), देशभक्त कै. संभाजीराव शेंडे विद्यालय व ज्यु.कॉलेज मेडशिंगी 112 पैकी 108 उत्तीर्ण (96.42 टक्के), कडलास हायस्कूल कडलास 70 पैकी 70 उत्तीर्ण (100 टक्के), श्री. दादासाहेब जगताप विद्यालय उदनवाडी 71 पैकी 71 उत्तीर्ण (100 टक्के), बाळासाहेब देसाई विद्यालय चोपडी 72 पैकी 72 उत्तीर्ण ( 100 टक्के), मांजरी हायस्कूल मांजरी 112 पैकी 112 उत्तीर्ण (100 टक्के), सोनंद हायस्कूल सोनंद 37 पैकी 37 उत्तीर्ण (100 टक्के),

श्रीराम विद्यालय हातीद 72 पैकी 71 उत्तीर्ण (98.61 टक्के), श्री अशोकराव देसाई कृषि विद्यालय आलेगांव 28 पैकी 27 उत्तीर्ण (96.42 टक्के), शिवणे माध्यमिक विद्यालय शिवणे 105 पैकी 105 उत्तीर्ण (100 टक्के), जुनोनी विद्यालय जुनोनी 114 पैकी 106 उत्तीर्ण (92.98 टक्के), खवासपूर हायस्कूल खवासपूर 38 पैकी 38 उत्तीर्ण (100 टक्के), माध्यमिक कन्या प्रशाला सांगोला 14 पैकी 12 उत्तीर्ण (85.71 टक्के), पांडूरंग विद्यालय कटफळ 57 पैकी 57 उत्तीर्ण (100 टक्के), न्यू इंग्लिश स्कूल पाचेगांव 46 पैकी 45 उत्तीर्ण (97.82 टक्के),  विद्यानिकेतन हायस्कूल गौडवाडी 82 पैकी 82 उत्तीर्ण (100 टक्के), कै.आ.काकासाहेब साळुंखे-पाटील विद्यालय हंगिरगे 44 पैकी 43 उत्तीर्ण (97.72 टक्के), खिलारवाडी विद्यालय खिलारवाडी 35 पैकी 35 उत्तीर्ण (100 टक्के), महात्मा फुले विद्यालय डोंगरगांव 55 पैकी 55 उत्तीर्ण (100 टक्के), महात्मा फुले विद्यालय किडबिसरी 31 पैकी 30 उत्तीर्ण ( टक्के), डॉ.पद्मसिंह पाटील हायस्कूल महिम 42 पैकी 42 उत्तीर्ण (100 टक्के), लोणविरे हायस्कूल लोणविरे 31 पैकी 31 उत्तीर्ण (100 टक्के), श्रीधर कन्या प्रशाला नाझरे 49 पैकी 48 उत्तीर्ण (97.95 टक्के), क्रांतीवीर वि.दा.सावरकर विद्यालय चिणके 34 पैकी 34 उत्तीर्ण (100 टक्के), सुशीलकुमार शिंदे विद्यालय चिकमहूद 45 पैकी 45 उत्तीर्ण (100 टक्के), मॉडर्न गर्ल्स हायस्कूल महूद 15 पैकी 15 उत्तीर्ण (100 टक्के), विकास विद्यालय अजनाळे 81 पैकी 81 उत्तीर्ण (100 टक्के), सावित्रीबाई फुले विद्यालय सोनंद 72 पैकी 71 उत्तीर्ण (98.61 टक्के), बहुउद्देशीय कन्या प्रशाला कडलास 49 पैकी 49 उत्तीर्ण (100 टक्के),

हनुमान विद्यालय वासुद 27 पैकी 27 उत्तीर्ण (100 टक्के), भोपसेवाडी विद्यालय भोपसेवाडी 45 पैकी 43 उत्तीर्ण (95.55 टक्के), श्री.छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी 58 पैकी 57 उत्तीर्ण (98.27 टक्के), श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पारे 32 पैकी 32 उत्तीर्ण (100 टक्के), हलदहिवडी विद्यालय हलदहिवडी 64 पैकी 64 उत्तीर्ण (100 टक्के), प.पू.उदयसिंह देशमुख उर्फ भैय्यु महाराज प्रशाला वाढेगांव 45 पैकी 44 उत्तीर्ण (97.77 टक्के), यशवंत हायस्कूल शिरभावी 49 पैकी 48 उत्तीर्ण (97.95 टक्के), आनंद विद्यालय कमलापूर 69 पैकी 67 उत्तीर्ण (97.10 टक्के), निजामपूर हायस्कूल निजामपूर 25 पैकी 25 उत्तीर्ण (100 टक्के), विद्यामंदिर हायस्कुल वाकी (शि) 85 पैकी 84 उत्तीर्ण (88.82 टक्के), श्री गुरुदत्त विद्यालय वाकी (घे) 38 पैकी 38 उत्तीर्ण (95.55 टक्के), मानेगांव विद्यालय मानेगांव 32 पैकी 32 उत्तीर्ण (100 टक्के), माध्यमिक विद्यालय लक्ष्मीनगर 40 पैकी 40 उत्तीर्ण (100 टक्के), चिंचोली माध्यमिक विद्यालय चिंचोली 88 पैकी 88 उत्तीर्ण (100 टक्के), 

 

अचकदाणी माध्यमिक विद्यालय अचकदाणी 26 पैकी 26 उत्तीर्ण (100 टक्के), सावे माध्यमिक विद्यालय सावे 48 पैकी 47 उत्तीर्ण (97.91टक्के), ज्ञानदीप विद्यालय सांगोला 20 पैकी 19 उत्तीर्ण (95 टक्के), लक्ष्मी माध्यमिक विद्यालय राजुरी 41 पैकी 41 उत्तीर्ण (100 टक्के), बलवडी कन्या प्रशाला बलवडी 29 पैकी 29 उत्तीर्ण (100 टक्के), कै.दत्तात्रय चौगुले विद्यालय य.मंगेवाडी 30 पैकी 29 उत्तीर्ण (96.66 टक्के), कै.अभिजित कदम विद्यालय मेथवडे 45 पैकी 45 उत्तीर्ण (100 टक्के), इटकी विद्यालय इटकी 10 पैकी 10 उत्तीर्ण (90 टक्के), मॉडर्न विद्यालय घेरडी 54 पैकी 54 उत्तीर्ण (100 टक्के), प्रगती विद्यालय वाणीचिंचाळे 48 पैकी 48 उत्तीर्ण (100 टक्के), आदर्श विद्यामंदिर जुजारपूर 56 पैकी 56 उत्तीर्ण (100 टक्के), नराळे विद्यालय नराळे 35 पैकी 33 उत्तीर्ण (94.28 टक्के), माध्यमिक आश्रमशाळा डिकसळ 57 पैकी 57 उत्तीर्ण (100 टक्के), शिवाजी प्रशाला बागलवाडी 19 पैकी 17 उत्तीर्ण (89.47 टक्के), अनुसूचित जाती केंद्रीय निवासी शाळा वासूद रोड 15 पैकी 15 उत्तीर्ण (100 टक्के), सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कुल सांगोला 38 पैकी 38 उत्तीर्ण (100 टक्के), श्री सिध्दनाथ केंद्रीय विद्यालय कराडवाडी 1 पैकी 1 उत्तीर्ण (100 टक्के),

श्री. गुरुकुल विद्यापीठ सांगोला 60 पैकी 60 उत्तीर्ण (100 टक्के), फिनिक्स इंग्लिश स्कुल 6 पैकी 6 उत्तीर्ण (100 टक्के), फिनिक्स प्रायमरी मराठी स्कुल 57 पैकी 57 उत्तीर्ण (100 टक्के), कै. प्रकाशरावजी खांडेकर विद्यालय 17 पैकी 17 उत्तीर्ण (76.47 टक्के), पायोनिअर सेमी इंग्लिश मिडीयम स्कुल य.मंगेवाडी 23 पैकी 23 उत्तीर्ण (100 टक्के), सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कुल सांगोला 27 पैकी 27 उत्तीर्ण (100 टक्के), उत्कर्ष माध्यमिक विद्यालय सांगोला 61 पैकी 61 उत्तीर्ण (100 टक्के), लक्ष्मीदेवी विद्यामंदिर 26पैकी 26 उत्तीर्ण (100 टक्के) असा तालुक्यातील शाळांचा निकाल लागला आहे.