वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश

सांगोला प्रतिन" /> वाघमारे सरांच्या कराटे क्लासेस चे यश

IMG-LOGO
Home खेळ वाघमारे सरांच्या कराटे क्लासेस चे यश
खेळ

वाघमारे सरांच्या कराटे क्लासेस चे यश

January 2026 89 Views 0 Comment
IMG

वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश

सांगोला प्रतिनिधी 

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये सांगोल्याच्या तीन मुलांची निवड दिनांक 17 व 18 रोजी अहिल्यानगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धे करता सांगोल्यातील तीन मुलांची निवड करण्यात आलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मान्यता प्राप्त कराटे संघटना स्पोर्ट्स कराटे डो असोसिएशन सोलापूर यांच्यामार्फत ही निवड करण्यात आलेले आहे यामध्ये सांगोल्यातील आशिष कोकरे, सुरज पांढरे व मयंक स्वामी यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांना श्रावणी वाघमारे व निजेंद्र चौधरी यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे यशस्वी स्पर्धकांना सोलापूर जिल्ह्याचे स्पोर्ट्स कराटे डॉ असोसिएशन सोलापूर चे अध्यक्ष जी के वाघमारे सर व कराटे डू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राचे सचिव श्री संदीप गाडे सर संदीप वाघचौरे सर सुनील वाघमारे यांनी अभिनंदन केले यशस्वी विद्यार्थी हे वाघमारे सरांच्या कराटे क्लासमध्ये रोज सातत्याने सराव करीत आहेत त्यांच्या या निवडीबद्दल संपूर्ण क्रीडा क्षेत्रात व कलाक्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे.