वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश अंतर महाविद्यालयीन स्पर्धे" /> वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश अंतर महाविद्यालयीन स्पर्धेत सांगोल्याचे वर्चस्व
IMG-LOGO
Home खेळ वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश अंतर महाविद्यालयीन स्पर्धेत सांगोल्याचे वर्चस्व
खेळ

वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश अंतर महाविद्यालयीन स्पर्धेत सांगोल्याचे वर्चस्व

December 2024 151 Views 0 Comment
IMG

वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश अंतर महाविद्यालयीन स्पर्धेत सांगोल्याचे वर्चस्व

अंतर महाविद्यालयीन कराटे स्पर्धेत पाच पथकांची कमाई

सांगोला प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत पहिल्यांदाच कराटे खेळाचा समावेश महाविद्यालयीन स्पर्धामध्ये करण्यात आला सदर स्पर्धा या व्ही जी शिवदारे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सोलापूर येथे झाल्या या स्पर्धेमध्ये शोतोकोन स्पोर्ट्स कराटे डेव्हलपमेंट असोसिएशन व जेनशिन रियु कराटे डो च्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले

सुवर्णपदक आशिष कोकरे रौप्य पदक डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय मयंक स्वामी सांगोला महाविद्यालय प्रणित गडहिरे डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय कुबेर बनसोडे सांगोला महाविद्यालय कास्यपदक प्रणिता गडहिरे डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय यांनी यश संपादन केले यशस्वी खेळाडूंना श्री सुनील वाघमारे सरांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी खेळाडूंना कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सेक्रेटरी संदीप गाडे प्रा. विजय पवार सर प्रा सचिन गायकवाड सर प्रा संतोष गवळी प्रा तोरवी सर प्रा पाटील सर कराटे डो असोसिएशन ऑफ सोलापूर चे जी के वाघमारे सर यांनी शुभेच्छा दिल्या