मराठमोळी अभिनेत्री शुभांगी गायकवाड यांचा नवीन मोहिनी अल्ब" /> मराठमोळी अभिनेत्री शुभांगी गायकवाड यांचा नवीन मोहिनी अल्बम साँग प्रेक्षकांच्या भेटीला
IMG-LOGO
Home बॉलीवूड आणि फॅशन मराठमोळी अभिनेत्री शुभांगी गायकवाड यांचा नवीन मोहिनी अल्बम साँग प्रेक्षकांच्या भेटीला
बॉलीवूड आणि फॅशन

मराठमोळी अभिनेत्री शुभांगी गायकवाड यांचा नवीन मोहिनी अल्बम साँग प्रेक्षकांच्या भेटीला

May 2023 321 Views 0 Comment
IMG

मराठमोळी अभिनेत्री शुभांगी गायकवाड यांचा नवीन मोहिनी अल्बम साँग प्रेक्षकांच्या भेटीला
कोल्हापूर प्रतिनिधी
अभिनेत्री शुभांगी गायकवाड चे मराठी अल्बम साँग मोहिनी ने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घातली आहे.निर्माते सुशील बनसोडे यांचे एस. बी प्रॉडक्शन्स व प्रस्तुतकर्ते साईनाथ राजाध्यक्ष यांच्या सप्तसूर मुझिक या यू टुब चॅनलवर प्रसिद्ध झाले आहे.या मध्ये शुभांगी गायकवाड यांची प्रमुख भूमिका आहे त्याच बरोबर सुशील बनसोडे,अशोक देवकाते हे अभिनेते या गाण्यात आपल्याला पाहायला मिळतील.सचिन कांबळे यांचे दिग्दर्शन व केवल वाळंज यांच्या सुमधुर आवाजात गाणे गायले आहे.अभिनेत्री शुभांगी गायकवाड यांनी आतापर्यंत अनेक अल्बम साँग प्रसिद्ध झाले आहेत त्यामध्ये पाखरू,धुंद,प्रेमाची सावली एकवीरा माऊली,हवीहवीशी वाटे, मन चिंब पावसाळी, व सध्याचे मोहिनी या सर्व अल्बम साँग मध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.मोहिनी या अल्बम साँग मध्ये शुभांगी ची वेगळी अदा वेगळी कथानक,प्रेक्षकांना नक्कीच बघायला आवडेल.