सावे ता सांगोला रयत क्रांती संघटनेकडून दुध दर संदर्भातील शासन " /> सावे ता सांगोला रयत क्रांती संघटनेकडून दुध दर संदर्भातील शासन निर्णयाची होळी
IMG-LOGO
Home राजकारण सावे ता सांगोला रयत क्रांती संघटनेकडून दुध दर संदर्भातील शासन निर्णयाची होळी
राजकारण

सावे ता सांगोला रयत क्रांती संघटनेकडून दुध दर संदर्भातील शासन निर्णयाची होळी

November 2023 86 Views 0 Comment
IMG

सावे ता सांगोला रयत क्रांती संघटनेकडून दुध दर संदर्भातील शासन निर्णयाची होळी करण्यात आली

प्रतिनिधी: सावे ता सांगोला रयतक्रांती संघटनेच्या वतीने व माजी कृषीमंत्री मा श्री सदाभाऊ खोत साहेब यांच्या आदेशानुसार आज सावे येथे दूध दर संदर्भातील शासन निर्णयाची होळी करण्यात आली व शासनाचा निषेध करण्यात आला , शेतकऱ्यांना योग्य दूध दर मिळावा अशी मागणी करण्यात आली 

यावेळी रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष भारत भाऊ चव्हाण रयत क्रांती संघटनेचे नेते शंभू माने, माणगंगा दूध संस्थेचे चेअरमन हरिदास गावडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष माने, आण्णा माने, विनायक कोळेकर, अंकुश माने, संजय गडदे, सावळा माने,सयाजी माने, सचिन स्वामी, पिंनू गावडे, हरिदास पांढरे,अरुण माने, हणमंत मेटकरी,राजू उबाळे, पांडूरंग जाधव, गणेश वाघमोडे, इ शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते