सांगोला तालुक्यातील बेरोजगार युवकांना मुद्रा लोन पात्रतेनुस" /> सांगोला तालुक्यातील बेरोजगार युवकांना मुद्रा लोन पात्रतेनुसार तात्काळ देण्यात यावे -तहसीलदार संजय खडतरे
IMG-LOGO
Home सामाजिक सांगोला तालुक्यातील बेरोजगार युवकांना मुद्रा लोन पात्रतेनुसार तात्काळ देण्यात यावे -तहसीलदार संजय खडतरे
सामाजिक

सांगोला तालुक्यातील बेरोजगार युवकांना मुद्रा लोन पात्रतेनुसार तात्काळ देण्यात यावे -तहसीलदार संजय खडतरे

June 2023 74 Views 0 Comment
IMG

सांगोला तालुक्यातील बेरोजगार युवकांना मुद्रा लोन पात्रतेनुसार तात्काळ देण्यात यावे -तहसीलदार संजय खडतरे

होलार समाज व बहुजनांच्या रस्ता रोको आंदोलनाला यश सर्व बँक अधिकाऱ्यांबरोबर बैठक संपन्न

सांगोला प्रतिनिधी

काल मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजता तहसीलदार संजय खडतरे साहेब यांनी होलार समाज व बहुजन समाजाच्या रस्ता रोको आंदोलनात शब्द दिल्याप्रमाणे सांगोला तालुक्यातील नॅशनल बँकांच्या शाखाधिकार्‍यासमोर बैठक लावून सांगोला तालुक्यातील होलार समाज व बहुजन समाजातील बेरोजगार युवकांना पात्रतेनुसार तात्काळ मुद्रा लोन देऊन त्यांचे उद्योग व्यवसायासाठी मदत करावी अशा प्रकारचे आदेश वजा विनंती स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र युनीयन बँक तसेच इतर नॅशनल बँकांच्या अधिकाऱ्यांना माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेश व सरकारच्या आदेशानुसार आपण तात्काळ कारवाई करून सांगोला तालुक्यातील युवकांना तात्काळ मुद्रा प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात बैठक संपन्न झाली या बैठकीला होलार समाजाचे महाराष्ट्राचे नेते शिवाजीराव जावीर बहुजनांचे नेते बापूसाहेब ठोकळे नाझरा येथील युवक नेते नितीन भाऊ रणदिवे तसेच रस्ता रोको आंदोलनाचे आयोजक दिपक ऐवळे प्रकाश उर्फ पप्पू ऐवळे कमलापुर बाबासाहेब बनसोडे गौडवाडीचे उपसरपंच राजाभाऊ गुळीक चिकमहुदचे महादेव पारसे रामोशी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्तात्रेय चव्हाण सांगोला तालुक्यातील युवकांचे नेते सुरेश भाऊ पारसे सावे शर्मिलाताई ऐवळे मोहसीन खतीब संतोष गेजगे यावेळी मीटिंग आयोजित केल्याबद्दल सर्व उपस्थित बँकांचे शाखा अधिकारी तहसीलदार संजय खडतरे यांचे आभार बापुसाहेब साहेब ठोकळे यांनी मानले