न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्य" /> न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी.
IMG-LOGO
Home शैक्षणिक न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी.
शैक्षणिक

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी.

May 2023 82 Views 0 Comment
IMG

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी.

31 मे हा दिवस पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती म्हणून सर्वत्र साजरा केला जातो, याचे औचित्य साधून न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.हेमंत आदलिंगे, संस्था सदस्य प्राध्यापक डॉक्टर अशोक शिंदे, प्राध्यापक दीपक खटकाळे यांच्या शुभहस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
याप्रसंगी पर्यवेक्षक श्री राहुल मोरे सर, श्री शंकर बलाक्षे,विद्यालय व जुनिअर कॉलेज मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.