शेअर मार्केट मधून नफा किती काढावा किती पैसे गुंतवणूक करावी व क" /> शेअर मार्केट मधून नफा किती काढावा किती पैसे गुंतवणूक करावी व कधी नफा काढावा विवेचन भारतीय शेअर मार्केटमध्ये ऐतिहासिक चालू आठवड्यात लाईफ टाईम तेजी बँक निफ्टीने नवा उच्चांक गाठला- दिपक ऐवळे
IMG-LOGO
Home सामाजिक शेअर मार्केट मधून नफा किती काढावा किती पैसे गुंतवणूक करावी व कधी नफा काढावा विवेचन भारतीय शेअर मार्केटमध्ये ऐतिहासिक चालू आठवड्यात लाईफ टाईम तेजी बँक निफ्टीने नवा उच्चांक गाठला- दिपक ऐवळे
सामाजिक

शेअर मार्केट मधून नफा किती काढावा किती पैसे गुंतवणूक करावी व कधी नफा काढावा विवेचन भारतीय शेअर मार्केटमध्ये ऐतिहासिक चालू आठवड्यात लाईफ टाईम तेजी बँक निफ्टीने नवा उच्चांक गाठला- दिपक ऐवळे

May 2023 39 Views 0 Comment
IMG

शेअर मार्केट मधून नफा किती काढावा किती पैसे गुंतवणूक करावी व कधी नफा काढावा विवेचन
भारतीय शेअर मार्केटमध्ये ऐतिहासिक चालू आठवड्यात लाईफ टाईम तेजी बँक निफ्टीने नवा उच्चांक गाठला- दिपक ऐवळे
काल भारतीय शेअर मार्केटमध्ये निफ्टी बँक ने इंट्राडे नवीन हाय निर्माण केला असून लाईफ टाईम खायला आहे तर भारतीय शेअर बाजारात सिमेंट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तेजी निर्माण झाल्याने श्री सिमेंट जे के सिमेंट इंडिया सिमेंट स्टार सिमेंट यामध्ये सहा टक्के पर्यंत वाढ झाली आहे तसेच मेटल क्षेत्रातील चांगल्या प्रकारे तेजी निर्माण झाली असून चालू आठवड्यात भारतीय शेअर मार्केटमध्ये नवीन उच्चांक निर्माण होत असून भारतीय शेअर मार्केट सर्वसामान्यांसाठी फायदेशीर आहे
भारतीय शेअर मार्केट मधून नफा मिळवण्यासाठी आपणा सर्वांना फ्री मध्ये डिमॅट अकाउंट काढून घ्यावा लागेल त्यासाठी संपर्क करा 90 21 53 70 95 आज आपण या लेखात गुंतवणूक किती करावी व ती कोणत्या पातळीवर काढावी व गुंतवणुकीसाठी कोणते मार्ग अवलंबावेत होईल हे आपण या लेखातून पाहणार आहोत भारतीय शेअर बाजारात प्रवेश करण्यासाठी किती गुंतवणुकीची गरज आहे किती पैसे ट्रेडिंग साठी लावले पाहिजेत तसेच आलेले नफा कधी काढावा ही अत्यंत उपयुक्त माहिती असून आजच्या घडीला कोणीही माहिती देत नाही पण दिपक शेअर मार्केट बिजनेस असोसिएट यांनी हे ज्ञान मोफत देण्याचे ठरवले आहे
गुंतवणूक गुंतवणूक ही अशी गोष्ट आहे जेवढे पैसे लावाल गुंतवणुकीत तेवढे कमी आहेत तरी गुंतवणूकदार हे पारंपारिक गुंतवणुकीचा साधना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात अनेकांना गुंतवणूक करण्यात रिस्क वाटते त्यामुळे गुंतवणूकदार भारतीय शेअर मार्केटमध्ये कमी गुंतवणूक करतात व ट्रेडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात तर माझे मत आहे इन्वेस्टिंग मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली पाहिजे व ट्रेडिंग मध्ये आपल्या क्षमतेनुसार गुंतवणूक करावी नियमित गुंतवणूक करा आपल्या वयाच्या वयाला शंभर मधून वजा करून जी संख्या येते ती गुंतवणूक पैसा म्हणजेच इक्विटी मध्ये लावावा व वयाप्रमाणे जी संख्या येते ती डेट मध्ये संदेश म्युच्युअल फंड यामध्ये गुंतवणूक करावी भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत असून अशा वेळेस आपण सर्वांनी आग्रेसिव्ह पैशाची गुंतवणूक करून छप्पर फाडके रिटर्न मिळवावा ज्यांना चार्ट बघून गुंतवणूक जमतेत् यांनी गुंतवणूक करून मध्यम दीर्घ गुंतवणूक करावी ज्यांना शेअर मार्केट बद्दल काहीच कळत नाही त्यांच्यासाठी विकल्प म्हणजे प्रॉपर्टी साठी गुंतवणूक करणे सोने खरेदी करायची म्हटले तर आजच्या घडीला सोन्याचा दर साठ हजाराचा आसपास आहे तर यापेक्षा शेअर बाजारात छोट्या गुंतवणुकीने सुरुवात करून तेही आक्रमक पद्धतीने गुंतवणूक केली तर चांगल्या प्रकारे रिटर्न मिळतो उदाहरणं सांगायचे झाले तर 2022 जून मध्ये 16000 असणारा निफ्टी आज 18800 च्या आसपास आहे दोन हजार पट वाढ एका वर्षात झालेले आपणाला पाहावयास मिळत आहे
ट्रेडिंग गुंतवणूकदार नेहमी ट्रेडिंगमध्ये हात सोडून गुंतवणूक करतात पण दोन-तीन वर्ष थांबावे लागते यासाठी ते थोडीशी कमी गुंतवणूक करतात परंतु जर का ट्रेडिंगमध्ये हा ट्रेडिंग हा व्यवसाय आहे यामध्ये आपल्याला रिस्क किती घेता येते ते पाहून आपण इन्वेस्टिंग करावी प्रीमियमचा निफ्टी सध्याचा निफ्टीचा प्रीमियम नऊ लाख रुपये आहे लागतो तर त्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करावी लागते त्यासाठी आपणाला एक प्रकारचा धोका पत्करून काम करावे लागते त्यामध्ये जास्त धोका पत्कराल तेवढा जास्त फायदा मिळेल ट्रेडिंगचा गोल्डन रुल आहे पैसे हे परफॉर्मन्सच्या आजारावर पैसे लावावेत आपला स्वतःचा परफॉर्मवर तपासावा थोडी थोडी गुंतवणूक करत आपण आपला कॅपिटल परत वाढवत जावे सुरुवातीला एक हजार रुपयाची रिस्क घेऊन भांडवल वाढवत जाताना आपली रिस्क कमी करत जावी इतरांचे स्क्रीन शॉट बघून आपण प्रभावित न होता स्वतःचा परफॉर्मर्स तपासावा जॉब मध्ये जेवढे पैसे मिळतात तेवढे मिळवण्यासाठी सुरुवात करा हे सर्व प्रशिक्षणासाठी संपर्क करा 90 21 53 70 95 कर्ज घेऊन ट्रेडिंग करू नका स्वतःच्या कॅपिटलनेस ट्रेड करावा
गुंतवणूक केलेले पैसे कधी काढावेत
पैसे वाढलेले बघून मनाला समाधान होते पैसे वाढलेले दिसतात पण अनेक वेळा आपत्ती येतात यावेळेस मार्केट जैसे ते होते उदाहरणार्थ सांगायचे झाले तर कोविड महामारी नोटाबंदी महामंदी विविध प्रकारचे घोटाळे व विविध कारणाने शेअर मार्केटमध्ये ग्लोबल मार्केटचा असर यामुळे परत मार्केट जैसे तेथे व दिसलेला जो नफा असतो तो आपण वेळेत नाही काढला तर परत आपणाला तोच पैसा तिथेच दिसतो त्यामुळे वेळोवेळी नेहमी पैसे हे गरजेनुसार काढले पाहिजेत वरून खाली आणले पाहिजेत प्रोफेशनल करता असताना आपल्याला जीवनात जगताना जे पैसे लागतात ते पैसे यातूनच आपण वाघोली पाहिजे त्यासाठी पैसे वेळोवेळी बाहेर काढले पाहिजेत पुनर गुंतवणूक गुंतवणूक करताना पैसे नियमित गुंतवणूक केली पाहिजे तर ट्रेडिंग करताना वेळच्या वेळेला पैसे काढून वैयक्तिक कुटुंबाच्या गरजा भागवल्या पाहिजेत तर महिन्याला फिक्स अमाऊंट ही विड्रॉल केली पाहिजे असे झाले तर आपणाला नेहमीच वेतन मिळत राहते त्यासाठी महिन्याला फिक्स अमाउंट आपण फिक्स केली पाहिजे
म्युच्युअल फंडज्यांना भारतीय शेअर मार्केट मधील ज्ञान किंवा अभ्यास कमी आहे त्यांनी चांगल्या चांगल्या प्रकारचे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो हा ऐतिहासिक रेकॉर्ड आहे तरी प्रचंड संपत्ती निर्माण करण्याकरता आपण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी आमच्याशी संपर्कात रहा तसेच आज होणाऱ्या महान राज्यकर्त्या महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या सर्वांना कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा
दिपक ऐवळे बिजनेस असोसिएट सांगोला