स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे प्रसिद्ध बालरोग " /> स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.संगीता पिसे रुजू
IMG-LOGO
Home आरोग्य स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.संगीता पिसे रुजू
आरोग्य

स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.संगीता पिसे रुजू

April 2022 193 Views 0 Comment
IMG

स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.संगीता पिसे रुजू

 

सांगोला प्रतिनिधी

सांगोला येथील स्पंदन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे प्रसिद्ध बाल रोग तज्ञ डॉक्टर संगीता पिसे या सकाळी दहा ते दोन या वेळेत उपस्थित राहतील.

डॉ. संगीता पिसे यांचे एम.बी.बी.एस डॉ. डी वाय पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथे पार पडले. त्यानंतर त्यांनी डी. सी. एच .डॉ. शितल शहा हॉस्पिटल पंढरपूर येथे पूर्ण केले. त्यानंतर डी.एन.बी हे एम्स हॉस्पिटल कोची केरला येथून पूर्ण केले. त्या जहांगीर हॉस्पिटल पुणे येथे पिडियाट्रिक इमर्जन्सी मध्ये चांगला काम केले आहे. लहान मुलांच्या वेगवेगळ्या आजारांमध्ये आत्तापर्यंत त्यांनी सात ते आठ वर्ष चांगली सेवा दिली आहे.

डॉ पिसे या स्पंदन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये लहान मुलांचे सर्व आजार, कावीळ ,व्हेंटिलेटर केअर ,झटके, मधुमेह, हृदयाचे आजार व बाळांची वाढ कमी असणे, बोलण्यात अडथळा येणे, लहान मुलांची मेंदूची वाढ कमी असणे, लहान मुलांच्यातील सर्व आजारांवर स्पंदन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये डॉ. संगीता पिसे या सकाळी दहा ते दोन या वेळेत ओपीडी साठी उपलब्ध असतील व 24 तास लहान मुलांच्या इमर्जन्सी साठी उपलब्ध राहतील असे स्पंदन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल कडून कळविण्यात आले