माणभूमी महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड" /> सभासदांसाठी आर्थिक समृद्धीची सुवर्णसंधी!
IMG-LOGO
Home सखी सहेली सभासदांसाठी आर्थिक समृद्धीची सुवर्णसंधी!
सखी सहेली

सभासदांसाठी आर्थिक समृद्धीची सुवर्णसंधी!

November 2026 24 Views 0 Comment
IMG

माणभूमी महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सांगोला

मुख्य कार्यालय: परीट गल्ली, शनी मंदिर रोड, सांगोला तालुका-सांगोला

महिला सभासदांसाठी आर्थिक समृद्धीची सुवर्णसंधी!

"माणभूमी क्रियाशील सभासद गौरव योजना २०२६-२७"

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला बळ देण्यासाठी आणि संस्थेच्या प्रगतीत सक्रिय वाटा उचलणाऱ्या

सखींचा सन्मान करण्यासाठी एक विशेष उपक्रम!

योजनेचा कालावधी: १४ नोहेंबर २०२६(बालदिन ) ते ८ मार्च २०२७ (जागतिक महिला दिन) पर्यंत.

गौरवाचे प्रमुख प्रकार (पुरस्कार श्रेण्या):

१. आदर्श क्रियाशील सभासद सन्मान पुरस्कार

२. आदर्श क्रियाशील जेष्ठ सभासद

३. संस्थेच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या सभासदांचा सत्कार सहभागासाठी आवश्यक

 

 अनिवार्य अटी:

वैध सभासदत्व, केवायसी (KYC) पूर्ण आणि संपूर्ण शेअर रक्कम. 

नियमित व्यवहार: मुदत ठेव (FD), आवर्ती ठेव (RD), पिग्मी किंवा बचत गटाद्वारे व्यवहार आवश्यक. (कर्ज खाते असल्यास शून्य थकबाकी).

 संस्था वाढीमध्ये सक्रिय सहभाग : योजनेच्या ३ महिन्यात नवीन ग्राहक जोडणे व मुदत ठेव (FD), आवर्ती ठेव (RD), पिग्मी किंवा बचत गटा वाढी मध्ये सक्रिय सहभाग.

जागतिक महिला दिन रोजी आयोजित भव्य सखी मेळाव्यात विशेष सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि आकर्षक भेटवस्तू देऊन गौरव केला जाईल!

आजच संपर्क करा आणि आपला सहभाग अर्ज भरा!

मुख्य कार्यालय: परीट गल्ली शनी मंदिर रोड, सांगोला

फोन नंबर: 02187 299009 वेळ: सकाळी १० ते सायं ५ वाजेपर्यंत.

"चला, माणभूमीच्या सोबतीने आपल्या आर्थिक प्रगतीला आणि कर्तृत्वाला नवा आयाम देऊया!"