डॉ.भारत भाऊसाहेब गरंडे यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न

ग्रामीण भागातील तरुणांसाठी डॉ.प्रा.भारत गरंडे एक आदर्शच- डॉ.आ. बाबासाहेब देशमुख
IMG-LOGO
Home सामाजिक ग्रामीण भागातील तरुणांसाठी डॉ.प्रा.भारत गरंडे एक आदर्शच- डॉ.आ. बाबासाहेब देशमुख
सामाजिक

ग्रामीण भागातील तरुणांसाठी डॉ.प्रा.भारत गरंडे एक आदर्शच- डॉ.आ. बाबासाहेब देशमुख

February 2025 120 Views 0 Comment
IMG

डॉ.भारत भाऊसाहेब गरंडे यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न

ग्रामीण भागातील तरुणांसाठी डॉ.प्रा.भारत गरंडे एक आदर्शच- डॉ.आमदार बाबासाहेब देशमुख

 

सांगोला प्रतिनिधी 

प्रा. डॉ. भारत भाऊसाहेब गरंडे यांना मध्य प्रदेश मधील नामांकित आईईएस युनिव्हर्सिटी, भोपाळ या विद्यापीठाची फार्मासियुटिकल सायेन्सेस विभागातून डॉक्टर ऑफ फिलॉसोफीचा (PhD) प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार लोकप्रिय आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी चे अध्यक्ष डॉ दिलीलकुमार इंगवले सर यांच्या हस्ते संपन्न झाला 

 

प्रा. भारत भाऊसाहेब गरंडे यांनी मध्यप्रदेश मधील आईईएस युनिव्हर्सिटी, भोपाळ या विद्यापीठाची फार्मासियुटिकल सायेंसेस विभागातून डेव्हलोपमेंट अँड व्हॅलिडेशन ऑफ स्टॅबिलिटी इंडिकेटिंग आर. पी. एच. पी. एल. सी. मेथड फॉर एस्टीमेशन ऑफ सोराफेनिब, एंजालूटामाईड अँड सायटाराबीन ड्रग्ज अँड इट्स फार्मासुटिकल फॉर्मुलेशन या विषयावर डॉक्टर ऑफ फिलॉसोफी(PhD) संपादन केल्यामुळे त्यांच्या मित्र परिवाराकडून हा सत्कार आयोजित केला होता.

  अतिशय गरीब परिस्थितीतुन येऊन सुद्धा प्रा. भारत गरंडे यांनी डॉक्टर ऑफ फिलॉसोफी (PhD) संपादन केली. निरक्षर कुटुंबामध्ये जन्माला येऊन सुद्धा उच्चपदस्थ स्थानी पोहोचल्या मुळे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख व डॉ दिलीपकुमार इंगवले सर यांनी अभिनंदन व कौतुक केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी डॉ. किसन माने सर, मा.अनिल लवटे सर,प्राचार्य मनोज पाटील सर, प्रा. संजय शिंगाडे, डॉ. अमित पावले सर डॉ. अजिंक्य नष्टे, डॉ विजय काशीद, डॉ प्रवीण पैलवान,डॉ सुहास पाटील, डॉ महावीर आलदर, डॉ दत्ता इंगोले, डॉ दयानंद वाले, अमित मिसाळ,डॉ विश्वनाथ कुंभार, डॉ दयानंद कुंभार, डॉ वैभव देशमुख डॉ.बिरा बंडगर महाराज ,डॉ तांबोळी सर, डॉ मोरे सर, डॉ खान मॅडम, सागर काळे सर, शिवाजी इंगोले (सेक्रेटरी), मा. मनोज ढोबळे साहेब मा नीता ढोबळे मॅडम 

मा. दिलीप हाके सर, मा. पांडुरंग बोरकर सर, मा. विठ्ठल बोरकर सर, मा.दत्ता बोरकर सर, मा. नवनाथ कळे, सुनील पुकळे , दादासाहेब सरगर, प्रशांत जाधव, सुशेन जाधव, इंजि. संजय शिंगाडे , सुधाकर सरक,दशरथ गरंडे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 मा.प्रा.श्री सुरेश लवटे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ भारत गरंडे यांनी मानले. सस्नेह भोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.