IMG-LOGO
Home सामाजिक प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष यांची मूकबधिर निवासी शाळेस सदिच्छा भेट.
सामाजिक

प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष यांची मूकबधिर निवासी शाळेस सदिच्छा भेट.

September 2023 264 Views 0 Comment
IMG

प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष यांची मूकबधिर निवासी शाळेस सदिच्छा भेट.

कोळे / प्रतिनिधी
आज दि.15 9 2023 रोजी सांगोला येथील जनजागृती प्रबोधन मंच चोपडी संचलित मूकबधिर निवासी शाळेस प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष श्री.विजय पुरी मनसे सहकार जिल्हाध्यक्ष श्री.कृष्णा मासाळ प्रहार संघटनेचे जिल्हा समन्वयक नवेद पठाण सर प्रहार संघटनेचे उत्तर सोलापूर अध्यक्ष श्री.रमेश लोखंडे प्रहारचे सांगोला तालुकाध्यक्ष श्री. सतीश दीड वाघ,दत्तात्रेय मदने,दत्तात्रय वलेकर यांनी मूकबधिर शाळा सांगोला येथे सदिच्छा भेट दिली सर्व मान्यवरांचे स्वागत मुलींनी टाळ्या वाजवून केले मान्यवरांचा सत्कार शाळेतर्फे करण्यात आला याप्रसंगी सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना श्री.विजयपुरी यांनी तेथील मुलांना मोलाचे योग्य मार्गदर्शन केले. त्यानंतर नवेद पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.