शहीद जवान संस्थेच्या वतीने लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी<" /> शहीद जवान संस्थेच्या वतीने लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी
IMG-LOGO
Home संस्कृती शहीद जवान संस्थेच्या वतीने लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी
संस्कृती

शहीद जवान संस्थेच्या वतीने लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी

July 2022 230 Views 0 Comment
IMG

शहीद जवान संस्थेच्या वतीने लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी

    सांगोला प्रतिनिधी

  स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तु तुम्ही मिळणारच अशी गर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती संस्थेच्या वतीने नेहरू चौक येथे साजरी करण्यात आली सुरुवातीला त्यांच्या प्रतिमेस इंजिनिअर संजय पांडे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आला यावेळी ते बोलताना म्हणाले की टिळक लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे अन्यायविरुद्ध पेटवणारे सत्वशील आचाराचे होते लोकसेवा आणि देश सेवा हे ध्येय त्यांनी ठेवले शिक्षणाबरोबरच देशप्रेम राष्ट्रभक्ती जागून जनतेला राष्ट्रकऱ्याची प्रेरणा देणे गरजेचे होते म्हणून त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली इंग्रजांच्या विरुद्ध लक्षक्ती उभा करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव सुरू केले. भारतीय जनतेच्या हृदयात स्वराज्याची त ज्योत प्रज्वलित करणारे बाळ गंगाधर टिळक हे लोकमान्य म्हणून मान्यता पावलेले थोर स्वातंत्र्यसैनिक होते.. असे आपले मनोगत व्यक्त केले यावेळी जस्मिन शेख उमाकांत बनकर मेजर रविंद्र मराळ, ओंकार कुलकर्णी अजित जाधव भारत वसेकर व शहीद जवान संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते...